Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील विवेकानंद महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

by Divya Jalgaon Team
January 7, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
जळगावातील विवेकानंद महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात जगणे हे त्यांच्या विचारातून घडते त्यासाठी त्यांनी विचाराचा, कार्याचा आणि बुद्धीचा फायदा आपल्याबरोबरच समाजाला करून देण्यासठी प्रयत्नशील असले पाहिजे. या व्याख्यानास प्रमुख वक्ते म्हणून पंकज कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ.संजय पाटील यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ.संजय पाटील यांनी वाचन हा स्पर्धा परीक्षेचा आत्मा असून नियोजन, नियम व उदिष्ट ठरवून विद्यार्थी मेह्नेत जिद्द, कठीण परिश्रमाच्या आधारे हवे ते यश संपादन करू शकतात. यश मिळेपर्यंत प्रयत्नशील असावे असे सांगितले.

प्रा. डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे जगणे हे त्यांच्या विचारातून घडते त्यासाठी त्यांनी विचाराचा, कार्याचा आणि बुद्धीचा फायदा आपल्या बरोबरच समाजाला करून देण्यासठी प्रयत्नशील असले पाहिजे असे आवाहन केले. पुढे बोलतांना प्रा. डॉ. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्याच्या विकासात पालकाचे महत्त्व आणि सामाजिक बंधीलीकी स्पष्ट करून स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता व राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षांची संपूर्ण तयारी कशी करावी याबाबत सादोहरण स्पष्टीकरण केले. यश मिळेपर्यंत प्रयत्नशील असावे हे नमूद केले. त्याबरोबर त्यांनी चांगल्या सवयी आणि चांगली संगती ह्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समर्पक उदाहरणासहीत सांगितले.

सूत्रसंचालन डॉ. प्रा. वैजयंती चौधरी यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. हितेंद्र सरोदे यांनी केले आणि आभार प्रा. आशा पाटील यांनी मानले.

Share post
Tags: जळगावातील विवेकानंद महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
Previous Post

कोरोना योद्धा महिलांचा पाचोरा येथे सन्मान

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘कर्मव्यवस्था’ पुस्तकाचे प्रकाशन

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'कर्मव्यवस्था' पुस्तकाचे प्रकाशन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'कर्मव्यवस्था' पुस्तकाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group