Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ७ जानेवारी २०२१

by Divya Jalgaon Team
January 7, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष : भागिदारीतून चांगला फायदा होईल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. ओळखीचा चांगला लाभ होईल. आनंदी दृष्टिकोन ठेवाल.

वृषभ : उगाच चिडचिड होईल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आत्मविश्वासाने कामं करावीत. कफाचा त्रास जाणवेल. ठामपणा ठेवावा लागेल.

मिथुन : कलेचा मनापासून आनंद घ्याल. जवळच्या सहलीचे आयोजन कराल. जोडीदाराची प्रगल्भता लक्षात येईल. मुलांशी सुसंवाद साधावा. मनातील अकारण आलेली भीती काढून टाकावी.

कर्क : सहकुटुंब सहलीचे आयोजन कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामाला अपेक्षित गती येईल. मुले खेळत प्राविण्य मिळवतील. तुमची धिटाई वाढेल.

सिंह : जवळचा प्रवास मजेत करता येईल. जमिनीच्या व्यवहारात लाभ संभवतो. मुलांची प्रगती दिसून येईल. घरातील किरकोळ कुरबुरी दूर कराव्यात. हस्तकलेचे कौतुक केले जाईल.

कन्या : कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. अंगीभूत कला जोपासता येईल. कामातील उत्साह वाढेल. अधिक उर्जेने कामाला लागाल. तुमचा मान वाढेल.

तूळ : आवडत्या कामात मन रमवाल. दिवस स्वछंदतेत जाईल. खर्च वाढू शकतो. ऐषारामाच्या कल्पनेत रमून जाल. व्यावसायिक लाभ उत्तम राहील.

वृश्चिक : अडचणीतून मार्ग काढता येईल. स्वत:च्या मतावर ठाम राहाल. घरात मंगल कार्य घडेल. हातातील अधिकार वापरता येतील. मित्र मंडळ जमवाल.

धनू : शांततेने मार्ग काढाल. कौटुंबिक खर्च वाढेल. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळाल. त्रासातून मार्ग निघेल. जबाबदारीची जाणीव ठेवा.

मकर : कामाचा व्याप वाढू शकतो. काही वेळ स्वत:साठी द्यावा. कामाचा उरक वाढवाल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. रेंगाळलेली घरगुती कामे पूर्ण होतील.

कुंभ : कलाकुसरीकडे ओढ वाढेल. कौटुंबीक सौख्यात भर पडेल. मानापमान मनावर घेऊ नका. योग्य वेळेची वाट पहावी. सामाजीक कार्यात हातभार लावाल.

मीन : रेस, सट्टा यांतून फायदा संभवतो. कामाचे योग्य मूल्यमापन करावे. थोरांचे सहकार्य लाभेल. मोठ्या लोकांत उठ-बस वाढेल. वरिष्ठांना खूष करावे.

Share post
Tags: ७ जानेवारी २०२१आजचे राशीभविष्यगुरुवार
Previous Post

भाजपा शिवसेनेवर टिका नाही करणार तर कोणावर करतील – पालकमंत्री

Next Post

आज पेट्रोल – डिझेल किती महाग आहेत ते जाणून घ्या

Next Post
बजेटच्या दिवसासाठी पेट्रोल - डिझेलचे दर जाणून घ्या

आज पेट्रोल - डिझेल किती महाग आहेत ते जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group