Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०५ जानेवारी २०२१

by Divya Jalgaon Team
January 5, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष : शक्यतो कोणत्याही दडपणात राहू नका. शेजारी, भावंडे यांच्याशी सबुरीने वागावे. तुमच्या मित्रपरिवारात वाढ होईल. बेसावधपणे कोणतेही काम करू नका. महिलांच्या शब्दाला मान मिळेल.

वृषभ : जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो कामातील चुका टाळाव्यात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद टाळा. अनुभवाची शिदोरी गोळा करता येईल.

मिथुन : वैवाहिक जीवनातील कुरबुरी टाळाव्यात. अल्लडपणा करून चालणार नाही. एकाचवेळी अनेक कामात लक्ष घालू नका. वडीलधार्‍यांचा शब्द प्रमाण मानवा लागेल. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.

कर्क : प्रवासादरम्यान सावधानता बाळगावी. मुलांविषयी चिंता लागून राहील. परिस्थिती धोरणीपणाने हाताळाल. उगाचच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका. ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह : वरिष्ठ आपल्या कामावर खूष असतील. स्थावर संबंधीच्या कामात यश येईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. काही गोष्टी मनाविरूद्ध घडू शकतात. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.

कन्या : नियमांचे काटेकोर पालन करावे. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. कामगारांविषयीचे प्रश्न सामोपचाराने हाताळावेत. वाहनांवरील वेग नियंत्रित ठेवावा. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल.

तूळ : कामाचे योग्य व्यवस्थापन करावे. पत्रव्यवहारात अडचणी येवू शकतात. तुमच्यातील बिनधास्तपणा सकारात्मकतेने वापरावा. मित्रमंडळींचे सहाय्य लाभेल. घरातील कुरबुरी दूर कराव्यात.

वृश्चिक : कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. इस्टेटीसंबंधीचे वाद वाढू शकतात. विद्यार्थ्यानी चिकाटी सोडू नये. ध्यानधारणा, ओंकार यांची मदत घ्यावी. आर्थिक परिस्थितीवर मात करता येईल.

धनू : भागीदारीतील ताणतणाव दूर करावेत. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. उधारीची कामे सावधगिरीने करावीत. तीर्थाटनाचा योग येईल. कामानिमित्त प्रवास कराल.

मकर : घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. काही कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी राहील. प्रवासात समानाची काळजी घ्यावी.

कुंभ : मुलांच्या तब्बेतीची कुरबुर राहील. या ना त्या कारणाने खर्च होईल. बदलीची चिन्हे दिसतील. स्थावर दृष्टीने अनुकूल फळे मिळतील. प्राणायाम, ध्यानधारणेने मनाला काबूत ठेवा.

मीन : प्रलोभनापासून दूर राहावे. अध्यापन क्षेत्रात प्रगती साधता येईल. चोरांपासून सावध राहावे. प्रवासात वाहनांवरील वेग मर्यादित ठेवावा. अति धाडस करू नका.

Share post
Tags: ०५ जानेवारी २०२१आजचे राशीभविष्यमंगळवार
Previous Post

यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायत निवडणुकीत आज २२६ उमेदवारांची माघार

Next Post

आपल्या शहरातील पेट्रोल – डिझेलचे दर जाणून घ्या

Next Post
आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या दर

आपल्या शहरातील पेट्रोल - डिझेलचे दर जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group