Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायत निवडणुकीत आज २२६ उमेदवारांची माघार

८७ उमेदवार झाले बिनविरोध विजयी ९०५ उमेदवार रिंगणात

by Divya Jalgaon Team
January 4, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायत निवडणुकीत आज २२६ उमेदवारांची माघार

यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील ग्राम पंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रीक निवडणुकीची रणधुमाळीला वेग आला असुन ,आज यावल येथील तहसील कार्यालयात उमेदवारांची माघार आणी चिन्ह वाटपाची शेवटची प्रक्रीयापार पडली दरम्यान आपल्या प्रभागातुन उमेदवारांनी माघार घ्यावी व आपल्या विजयाचा मार्ग सोयीस्कर व्हावा याकरिता प्रयत्न करण्यासाठी मोठी गर्दी तहसीलच्या आवारात दिसुन आली .

यावल तालुक्यात १५ जानेवारी २०२१ रोजी ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीचे बिगुल वाजले असुन यासाठी तालुक्यातील एकुण ४७ ग्रामपंचायतीचे ४६९ सदस्य निवडुण येणार असुन , यात चोपडा विधान सभा मतदारसंघातीत एकुण १८ ग्रामपंचायत तर रावेर विधानसभा मतदारसंघातील एकुण २९ ग्रामपंचायतींचा यात सहभाग असुन , १ लाख४oहजार२५ मतदार या निवडणुकीत आपल्या गावाचे प्रथम नागरीक व भावी गावकारभाराऱ्यांच्या निवडीकरिता१५ जानेवारिस मतदान करणार असुन दिनांक १८ जानेवारी मतमोजणी होणार आहे .

दरम्यान आज माघारीच्या दिवसी एकुण २२६ उमेदवारांनी आपले उमेदवारीची माघार घेतली असुन , एकुण ८७ उमेदवार हे बिनविरोध निवडुन आली आहेत यात सर्वाधिक बिनविरोध उमेदवार हे मारूळ ग्रामपंचायतीतुन निवडुन आली आहे . बिनविरोध निवडुन आलेली उमेदवार संख्या व गाव पुढीलप्रमाणे मारूळ १० आमोदे६ किनगाव४वढोदे प्रगणे यावल ६नावरे ५ आडगाव४टाकरखेडा ६ मोहराळे४ पिंप्री४मनवेल३ कासवे ३ पिंपरूड ३ अंजाळे ३ बोरावल खुर्द२वनोली २ अट्रावल२ विरोदा२उंटावद २कोरपावली १महेलखेडी १ चिंचोली १वढोदे प्र सावदा १ हंबड्री१दुसखेडा १कोसगाव १ पिळोदे ग्रुप१ निमगाव १कोळवद१नायगाव१ बोरावल खुर्द१ अशी गावातील उमेदवार हे बिनविरोध निवडुन आली आहे तर एकुण९०५ उमेदवार हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरते आहे या सर्व उमेदवारांचे चिन्ह वाटप करण्यात आले असुन उद्यापासुन गावागावात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे . संपुर्ण निवडणुक प्रक्रीया शिरपुर विभागाचे प्रांत अधिकारी व यावल तालुका निवडणुकीचे प्रमुख निरिक्षकक व्ही.व्ही.बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार, नायब तहसीलदार आर .डी. पाटील व २७ निवडणुक निर्णय अधिकारी यांचा यात सहभाग आहे .

Share post
Tags: Jalgaon newsPoliticalYawalउमेदवारांची माघार
Previous Post

रेल्वेच्या प्रवासी भाड्यात होणार वाढ, जाणून घ्या कोणत्या शहरासाठी किती भाडे

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०५ जानेवारी २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०५ जानेवारी २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group