Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दारू पिण्यासाठी डोक्यात बियरची बाटली फोडली

चार जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
January 4, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चाळीसगावात भाजपचे माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात लग्नाच्या कार्यक्रमात दारूपिण्यासाठी डोक्यात बियरची बाटली फोडून दुखापत करून केल्याप्रकरणी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश दिलीप कुंभार (वय-२५) रा. गणपती नगर पिंप्राळा हा तरूण हातमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या घरासमोर रहिवाश्यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. त्यांनी नाचण्याचा कार्यक्रम देखील सुरू होता. राकेश कुंभार हा घरच्या ओट्यावर बसून लग्नाचा कार्यक्रम पाहत होते. लग्नात नाचणारे राकेश मिलिंद जाधव (वय-२५) रा. मळी चौक पिंप्राळा, गंमप्या (पुर्ण नाव माहित नाही) , वण्या (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. बौध्दवाडा आणि योगेश पाटील चायनिजवाला रा. गणपती नगर पिंप्राळा हे चौघे राकेश कुंभारजवळ येवून दारूपिण्यासाठी पैसे मागितले.

पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली. यात राकेश जाधवने त्यांच्या हातातील बिअरची बाटली राकेश कुंभारच्या डोक्यात मारल्याने डोक्याला जखम झाली. तसेच राकेश कुंभारच्या खिश्यातील ५०० रूपये जबरी कढले व बिअरचा बाटलीचा धाक दाखवून गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावून घेतली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsदारू पिण्यासाठी डोक्यात बियरची बाटली फोडली
Previous Post

व्यापाऱ्याचे दुकान फोडून ६८ हजारांची चोरी, गुन्हा दाखल

Next Post

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रावसाहेबदादा पवार

Next Post
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रावसाहेबदादा पवार

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रावसाहेबदादा पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group