पुणे (प्रशांत प्रकाश पवार) – शौर्य दिनानिमित्त कोरेगाव येथील “जय स्तंभाला ” अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी पहाटे 6 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , गृहमंत्री अनील देशमुख , ऊर्जामंत्री नितीन राऊत व सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष ॲड अशोक राव पवार यांनी जय स्तंभाला अभिवादन केले.
तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख जयदेव गायकवाड युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे आदी मान्यवर उपस्थित होते.