Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात आजपासून नाकाबंदी

by Divya Jalgaon Team
December 29, 2020
in जळगाव
0
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात आजपासून नाकाबंदी

जळगाव- नवीन वर्षाचे स्वागत करतांना कोरोनाच्या आपत्तीमुळे शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

रात्रीच्या संचारबंदीच्या पार्श्‍वभूमिवर, आजपासून जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात येत असून यात विशेष करून ड्रंक अँड ड्राईव्ह करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

राज्य सरकारने ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. तर नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनातर्फे विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

ते म्हणाले की, आजपासून जिल्ह्यात पोलिसांची नाकाबंदी करण्यात येत आहे. यात विशेष करून ड्रंक अँड ड्राईव्ह करणार्‍यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शक्यतो घरी राहूनच नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन डॉ. मुंढे यांनी केले आहे.

तसेच जिल्ह्यात सर्वच पोलीस स्थानकांमध्ये कर्मचार्‍यांची अपूर्ण संख्या पाहता एक हजार होमगार्डची कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी मदत घेतली जात असल्याची माहिती देखील डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

Share post
Tags: #Dr. Pravin Mundhe#New YearsJalgaonRulesनवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात आजपासून नाकाबंदी
Previous Post

सानेगुरुजी कॉलनीत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली

Next Post

जिल्ह्यात आज ३८ रूग्ण कोरोनाबाधित; ५० जण बरे झाले

Next Post
जिल्ह्यात आज २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जिल्ह्यात आज ३८ रूग्ण कोरोनाबाधित; ५० जण बरे झाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group