Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

by Divya Jalgaon Team
December 28, 2020
in जळगाव
0
इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आज २८ रोजी दुपारी १२ वाजता बेमुदत उपोषण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष रुपचंद चौधरी व अन्य जणांनी उपोषणाला होते.

जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील मंडळाची स्थापना राज्य शासनाने महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक करण्यात आली आहे. यासाठी अधिक्षक अभियंता, महापारेषण कंपनी, सवसू मंडळ, भुसावळ-खडका आणि जळगाव ही आस्थापना मंडळामध्ये मुख्य मालक म्हणून नोंदीत आहेत. या मंडळाच्या अधिनियम आणि योजनेच्या तरतूदी महापारेषण कंपनीला अस्थापनेपासून लागू असून बंधनकारक आहेत.

मंडळात सुरक्षा रक्षक भरणे अनिवार्य असूनही याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही भरती झालेली नाही. दरम्या आजपर्यंत ठेकेदारी पध्दत सुरू आहे. याला मंडळ अस्थापनेस अनुकुल वातावरण तयार करण्यास मदत करत आहे. वेळीवेळी या ना त्या कारणावरून अटी व शर्तीचा बहाणा दिला जात आहे. तरी शासनाने याची दखल घेवून महापारेषण कंपनीने मंडळास सुरक्षा रक्षकाची केलेली मागणीवर विचार करून संबंधितांना न्या मिळूवन द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष रूपचंद चौधरी, सचिव किशोर तायडे, धुळे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, सचिव मनोज ढिवरे, नंदूरबार जिल्हाध्यक्ष कृष्ण गावळे, जिल्हा सचिव कपिल पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Share post
Tags: #Electricity Workers FedarationJalgaonUposhanइलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
Previous Post

शेतकऱ्यांना सुलभ पध्दतीने वित्त पुरवठा करावा – जिल्हाधिकारी

Next Post

जळगावातील एमआयडीसी कंपनीतून तीन मोबाईल लांबविले

Next Post
जळगावातील एमआयडीसी कंपनीतून तीन मोबाईल लांबविले

जळगावातील एमआयडीसी कंपनीतून तीन मोबाईल लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group