Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चक्कर येवून पडल्याने विद्यार्थींनीचा जागीच मृत्यू

by Divya Jalgaon Team
December 28, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
'शावैम' मध्ये ५५ जणांनी घेतला कोरोना प्रतिबंध लसीचा दुसरा डोस

जळगाव प्रतिनिधी । चक्कर येवून पडल्याने विद्यार्थींनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. वर्गात जिना चढतांना चक्कर आल्याचे समजते.

विद्यार्थिनी मिदहद फातेमा नईम शेख (वय-१७) रा. शाहु नगर, जळगाव ही मुलगी शहरातील हॉजी नूर मोहंम्मद चाचा उर्दू हायस्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिकते. आज सकाळी ८ वाजता तिच्या आईने तिला शाळेत दुचाकीने सोडले, विद्यार्थीनी मिदहद फातेमा ही वर्गात जाण्यासाठी जिना चढतांना अचानक चक्क आल्याने ती खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली. खासगी रूग्णालयात दाखल केले असता तीची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय महाविद्यालयात रवाना केले.

वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दहावर्षांपूर्वी फातेमा यांची मोठी बहिण बिरजीस फातेमा हीचा देखील बिज बाजार येथे जीना चढतांना याच पध्दतीने चक्क येवून पडून मृत्यू झाला होता. दोन्ही बहिणी एका शाळेत शिकल्या तसचे त्यांची आई देखील याच शाळेत शिकलेल्या आहेत. वडील नईम शेख हे रिक्षा चालक असून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. मयत मिदहद फातेमा हिच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsचक्कर येवून पडल्याने विद्यार्थींनीचा जागीच मृत्यू
Previous Post

शेअर बाजाराची तेजी, सेन्सेक्सने 307 अंकांची नोंद केली

Next Post

विनाअनुदानित शिक्षकांवर लिहिलेली कविता

Next Post
विनाअनुदानित शिक्षकांवर लिहिलेली कविता

विनाअनुदानित शिक्षकांवर लिहिलेली कविता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group