Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात ३३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले; ३५ रूग्ण झाले बरे

by Divya Jalgaon Team
December 27, 2020
in जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ३३ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर ३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जिल्ह्यातील एकुण पाच तालुक्याचा अहवाल निरंक असल्याचे दिसून आले आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

भडगाव, यावल, रावेर, चाळीसगाव, आणि बोदवड तालुका निरंक आढळून आला आहे. तर जळगाव शहर – ९ , जळगाव ग्रामीण -१, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-७ , पाचोरा-२, धरणगाव-१, एरंडोल-१, जामनेर-१, पारोळा-२, मुक्ताईनगर-५ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ३३ बाधित रूग्ण आढळले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण ५५ हजार ६५४ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५३ हजार ९१९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४१५ बाधित रूग्ण विविध ठिकाण उपचार घेत आहे. आज एका रूग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Share post
Tags: CoronaJalgaonMarathi Newsजिल्ह्यात ३३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले; ३५ रूग्ण झाले बरे
Previous Post

मालवाहू गाडीने दिली मोटारसायकलला धडक; तरुण जखमी

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, २८ डिसेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, २८ डिसेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group