Friday, February 20, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील लाठी शाळेतील चोरीप्रकरणी दोघे संशयित जेरबंद

by Divya Jalgaon Team
December 26, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील लाठी शाळेतील चोरीप्रकरणी दोघे संशयित जेरबंद

जळगाव : प्रतिनिधी । जळगावातील लाठी शाळेतील चोरीप्रकरणी दोघे संशयित जेरबंद करण्यात आले आहे. व त्यांच्या कडून मुद्देमालही हस्तगत करण्यात आले आहे. या संशयितांना ५ दिवसाची कोठची मागणी केली आहे.

शहरातील ढाकेवाडीतील या शाळेचे कुलूप तोडून चोरांनी ही चोरी केली होती. याच शाळेत महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कार्यालय आहे ते फोडून चोरांनी सुमारे ७० हजार रुपयांचे ३ संगणक , २ प्रिंटर व अन्य साहित्य चोरले होते.

या दोघांपैकी एक जण विधिसंघर्षग्रस्त बालक आणि दुसरा सराईत गुन्हेगार आहे . उर्वरित मुद्देमाल मिळवण्यासाठी , या चोरांच्या आणखी साथीदारांची माहिती मिळवण्यासाठी , त्यांनी वापरलेली मोटार सायकल कुठून आणली ते शोधण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी कोर्टाकडे केली आहे .

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsजळगावातील लाठी शाळेतील चोरीप्रकरणी दोघे संशयित जेरबंद
Previous Post

चेतना पदयात्रेचे ३१ रोजी आयोजन ; सहभागाचे आवाहन

Next Post

नियमित सत्राच्या परीक्षा सोबतच बॅकलॉगच्या परीक्षा घेण्यात याव्यात – अभाविप

Next Post

नियमित सत्राच्या परीक्षा सोबतच बॅकलॉगच्या परीक्षा घेण्यात याव्यात - अभाविप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group