Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल ग्रामपंचायत निवडणुकीत आज एक ही अर्ज दाखल नाही

by Divya Jalgaon Team
December 25, 2020
in जळगाव, राजकीय
0
यावल ग्रामपंचायत निवडणुक उमेदवारी अर्ज एक ही अर्ज दाखल नाही

यावल (रविंद्र आढाळे ) – तालुक्यात होवु घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी देखील एक ही उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्याचे महसुल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे .

दरम्यान यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षीक  निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाले असुन दिनांक २३ जानेवारी २०२०पासुन एकुण ४६९ उमेदवारांच्या निवडणुक करीता नामाकंनअर्ज स्विकारण्याची प्रक्रीया सुरू झाली असुन दुसऱ्या दिवशी देखील एक ही उमेदवाराने आपले अर्ज दाखल केलेले नसल्याचे वृत्त महसुल प्रशासनाकडुन प्राप्त झाले आहे .

यावल तालुक्यात होणाऱ्या ४७ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एकुण १७७ प्रभाग असुन४६९ उमेदवार निवडुन येणार असुन , यात चोपडा विधानसभा मतदार संघातील एकुण १८ ग्रामपंचायत असुन यात७ १ प्रभाग ८ ६ मतदान केन्द्र असुन१८६ सदस्य निवडुन येणार आहे . रावेर विधानसभा मतदारसंघातील एकुण २९ ग्रामपंचायत साठी १०६ प्रभागातुन १३१ मतदान केन्द्रातुन मतदान होणार असुन यातुन २८३ नवनिर्वाचित सदस्य निवडणुन येणार आहेत यावल करीता ५४१४८ पुरूष तर४९८९५ स्त्री असे एकुण १ लाख४० हजार ५३या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे .

या संपुर्ण निवडणुक प्रक्रीयासाठी एकुण २७ निवडणुक निर्णय अधिकारी यांची निवड झाली असुन त्यांची नांवे पुढील प्रमाणे डांभुर्णी पिळोदेखुर्द साठी पी .ए. कडनोर , किनगाव खु॥साठी एस.टी. जगताप , मारूळ साठी जे .डी.बंगाळे, भालशिव अंजाळे गृप ग्रामपंचायतीसाठी एस. डी . तडवी , बामणोद , सांगवी खुर्द साठी एस.पी. देवरे , निमगाव गृप साठी आर.बी. मिस्त्री , भालोद , राजोरा साठी एम.एफ. तडवी , हिंगोणे ,नावरे आर .एस. भंगाळे , दहीगाव , वढोदे प्रगणे यावल आर .पी. इंगळे , डोणगाव , आडगावसाठी के .पी. सपकाळे , मोहराळे ,कोसगाव के .टी. देवराज , बोरावल बु , अट्रावल एन .पी. वैराळकर , वनेली , आमोदेसाठी डी .एस. हिवराळे , बोरखेडा बु, सांगवी बु ,साठी एन .एच. तडवी, पिंपरूड , उंटावदसाठी डी .पी.कोते , पिंप्री , विरावली एस .बी. तायडे , बोरावल खुर्द , नायगाव यु .एस. मुंडके , सावखेडा सिम , टाकरखेडा एस .सी. वानखेडे , कोळवद साठी पी .एस. भारंबे , वढोदे प्रसावदा , सातोद ग्रामपंचायती करीता एम .टी. कोल्हे , वड्री खुर्द ए .एन. लहासे , हंबर्डी ग्रामपंचायत साठी पी .एस. विसपुते ,मनवेल ए .यु. कदम , कोरपावली पी .आर. कोळी , महेलखेडी साठी एस.बी. सिनारे , कासवे गृप ग्रामपंचायत करीता यु .जे. धांडे , दुसखेडा , डोंगर कठोरा एच.एस. कोल्हे , विरोदे ए.एस. खैरनार , चिंचोली ए .एस. शेकोकार आणी शिरसाड ग्रामपंचायत साठी एम .डी. पाटील यांची तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे .

Share post
Tags: #CandidatesElectionJalgaonMarathi NewsPoliticalYawalयावल ग्रामपंचायत निवडणुकीत आज एक ही अर्ज दाखल नाही
Previous Post

आज सोने – चांदी दर, कोणत्या दराने व्यापार सुरू झाला हे जाणून घ्या

Next Post

जळगावातील काव्यरत्नावली चौकात झाडाला दिली जोरदार धडक

Next Post
जळगावातील काव्यरत्नावली चौकात झाडाला दिली जोरदार धडक

जळगावातील काव्यरत्नावली चौकात झाडाला दिली जोरदार धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group