Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी संघटनेची कार्यकारिणी बरखास्त

by Divya Jalgaon Team
December 24, 2020
in जळगाव, शैक्षणिक
0
विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देणे बंधनकारक

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील उमवि शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या दि.१५ डिसेंबर रोजी झालेल्या व्दार सभेमध्ये विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.

दिनांक १५ डिसेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य ईमारतीच्या गेटवर उमवि शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची व्दारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी पाठपुराव्याबाबत जाब विचारला असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा तिव्र भावना व रोष लक्षात घेता घटक संघटनेचे अध्यक्ष राजू रतन सोनवणे यांनी यावेळी संघटनेची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर यापुढे कबचौउमवितील कर्मचारी यांना ७वा वेतन आयोग लागू करणे, वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सुधारित आश्यासित प्रगती योजना लागू करणेसह इतर सर्व मागण्यांसाठी वरिष्ठ सहाय्यक शरद पंडीतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे स्वतंत्र कृति समिती गठित करण्यात आली आहे.

सदर नवीन कार्यकारणीत शरद पंडीतराव पाटील, अनिल शालिग्राम पाटील, सुरेश दंगलराव चव्हाण, जयश्री शिंगारे, अमृत एस. दाभाडे, संजय पांडुरंग सपकाळे, रविंद्र लक्ष्मण फडके, महेश लक्ष्मण पाटील, गोकुळ युवराज पाटील, भिमराव वेडू तायडे, सुरेखा राजेंद्र पाटील, राजेंद्र मुरलीधर पाटील, राजेंद्र दगडू पाटील, विलास रतन बाविस्कर, दुर्योधन बायुराव साळुंखे, शिवाजी नामदेव पाटील, भैय्यासाहेब हिंमतराय पाटील, जगदीश एन. सुरळकर, वैशाली मनोज वराडे, अजमल मंधोर जाधव, सुनिल उत्तम निकम यांचा समावेश आहे.

Share post
Tags: EducationJalgaonMarathi Newsअधिकारी संघटनेची कार्यकारिणी बरखास्तउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारीकार्यकारिणी बरखास्त
Previous Post

जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन दिवस ओपीडी तपासणी बंद

Next Post

कापूस खरेदी केंद्र उद्यापासून सुरु होणार – आ. अनिल पाटील

Next Post
कापूस खरेदी केंद्र उद्यापासून सुरु होणार - आ. अनिल पाटील

कापूस खरेदी केंद्र उद्यापासून सुरु होणार - आ. अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group