Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन दिवस ओपीडी तपासणी बंद

by Divya Jalgaon Team
December 24, 2020
in जळगाव, प्रशासन
0
'शावैम' मध्ये ५५ जणांनी घेतला कोरोना प्रतिबंध लसीचा दुसरा डोस

जळगाव, प्रतिनिधी ।  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दि. २५ व २७ रोजी कोरोनाव्यतिरिक्त आजारांची नियमित ओपीडी तपासणी बंद राहणार असल्याची जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णालयात गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांच्या सहकार्याने कोरोना व्यतिरिक्त आजारांची तपासणी करण्यासाठी ओपीडी सुरु झाली आहे. आठवड्याभरात १ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी तपासणी केली आहे.

शुक्रवार दि. २५ रोजी नाताळ सण व दि. २७ रोजी रविवारचा दिवस असल्याने ओपीडी बंद राहणार आहे. तातडीच्या उपचारांसाठी मात्र नियमित वैद्यकीय सेवा सुरु राहतील. तसेच शनिवारी २६ रोजी नियमित ओपीडी सुरु राहील अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी दिली आहे.

Share post
Tags: #OPD CloseCivilJalgaonMarathi Newsजिल्हा शासकीय रुग्णालयात दोन दिवस ओपीडी तपासणी बंद
Previous Post

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे वेबिनार संपन्न

Next Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी संघटनेची कार्यकारिणी बरखास्त

Next Post
विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देणे बंधनकारक

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी संघटनेची कार्यकारिणी बरखास्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group