Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भुसावळात तंबाखूजन्य पदार्थांची चोरटी विक्री करणाऱ्यांना अटक

by Divya Jalgaon Team
December 22, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

भुसावळ-  खडका रोड फिरदोस दुध डेअरी समोरील एका पान टपरीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या  दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील खडका रोड फिरदोस दुध डेअरी समोरील एक पान टपरीमधील दोन व्यक्ती हे विमल गुटखा पान मसाला व तंबाखुची चोरटी विक्री होत असल्याची माहिती  सोमवार २१ डिसेंबर रोजी बाजारपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली होती.  या मिळालेल्या माहितीनुसार  सपोनि मंगेश गोंटला व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट दिली असता टपरीत गुटखा व सुगंधी पान मसालासह टपरी मालक तौफिक खान लूकमान खान (वय ३१ वर्षे, धंदा- मजुरी,रा.खडका रोड,लाल बिल्डीग जवळ,भुसावळ) व शेख शोएब शेख मनु (वय २८ वर्षे, धंदा मजुरी,रा.खडका रोड, लाल बिल्डीग जवळ, भुसावळ) हे आढळून आलेत.

या दोघांना पोलीस पथकाने ताब्यात घेत टपरीची तपासणी केली असता ४ हजार ३५६ रुपये किंमतीचा केशरयुक्त विमल पान मसाल्याचे २२ पाकिटे ९६८ रुपये किंमतीचा व्ही-१ सुगंधीत तंबाखुचें ४४ पाकिटे टपरीत गुटखा व सुगंधी पान मसाला मिळून आला. दोघांविरोधात पोकॉ ईश्वर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला करीत आहे. ही कारवाई स.पो.नि मंगेश गोंटला,पो.शि. विकास सातदिवे,पो.शि. चेतन ढाकणे,पो.शि.प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली.

Share post
Tags: BhusawalcrimeJalgaonMarathi Newsभुसावळात तंबाखूजन्य पदार्थांची चोरटी विक्री करणाऱ्यांना अटक
Previous Post

जळगावातील बेंडाळे चौकातुन अज्ञाताने मोबाईल केला लंपास

Next Post

जळगावातील गणपती नगर परिसरात भरदिवसा घरफोडी

Next Post
जळगावातील जि प कॉलनीत भरदिवसा घरफोडी

जळगावातील गणपती नगर परिसरात भरदिवसा घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group