Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुंबईतील ड्रॅगनफ्लाय क्लबवर धाड; क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावा यांना अटक

by Divya Jalgaon Team
December 22, 2020
in क्रीडा, गुन्हे वार्ता, मनोरंजन, राज्य
0
मुंबईतील ड्रॅगनफ्लाय क्लबवर धाड; क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावा यांना अटक

मुंबई –  मुंबई विमानतळाजवळील ड्रॅगनफ्लाय क्लबवर धाड टाकण्यात आला. यावेळी भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना आणि गायक गुरु रंधावा यांना मुंबईत अटक करण्यात आले. तसेच त्यांना नंतर जामीनावर सोडण्यात आले आहे.

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर एकूण ३४ जणांना अटक करण्यात आली. यात ७ क्लबच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहार पोलीस स्टेशनचे सिनीयर पीआय म्हणाले, गुरु रंधावा व क्रिकेटर सुरेश रैना हे त्या लोकांमध्ये आहेत, ज्यांना आम्ही ताब्यात घेतले होते. त्यांनी काही नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांना नंतर जामीनावर सोडण्यात आले आहे.

तसेच याबरोबर रैना आणि रंधावासह सुजान खान, बादशाहा असे काही सेलिब्रेटीही या क्लबमध्ये असल्याचे उघडकीस येत आहे. मुंबई पोलीसांनी सुरेश रैनासह ३४ जणांना आयपीसीच्या कलम १८८, २६८ व ३४ अंतर्गत आणि एनएमडीएच्या तरतुदींनुसार ताब्यात घेतले होते. परवानगी असलेल्या वेळेपेक्षा अधिकवेळ क्लब चालू ठेवण्याबद्दल आणि कोविड नियमांचे उल्लंघन करत असल्याने ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा टाकण्यात आला होता. हा छापा मंगळवारी पाहाटे ३ वाजताच्या सुमारास टाकला असल्याचेही उघड होत आहे.

Share post
Tags: #Club Raid#Suresh RainaBollywoodcrimeMumbaiSingerSportगायक गुरु रंधावा यांना अटकमुंबईतील ड्रॅगनफ्लाय क्लबवर धाड; क्रिकेटपटू सुरेश रैना
Previous Post

जळगावातील सुभाष चौकात चाकूने वार करून दुचाकी लांबविली

Next Post

जळगावातील बेंडाळे चौकातुन अज्ञाताने मोबाईल केला लंपास

Next Post
जळगावातील नवीन बस स्टॅन्डजळवळून ५ हजार किमतीचा मोबाईल लंपास

जळगावातील बेंडाळे चौकातुन अज्ञाताने मोबाईल केला लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group