Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोठा निर्णय! येत्या दोन वर्षात भारतात टोलनाका मुक्त होणार

by Divya Jalgaon Team
December 18, 2020
in राष्ट्रीय
0
मोठा निर्णय! येत्या दोन वर्षात भारतात टोलनाका मुक्त होणार

नवी दिल्ली, : देशभरात वाहनांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या दोन वर्षात भारताला टोल नाकामुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने ग्लोबल पोजिशनिंग सिस्टमला (GPS) अंतिम रुप देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन वर्षात वाहनांचा टोल केवळ लिंक्ड बँक खात्यातूनच वसुल केला जाईल.

ASSOCHAM सह बैठक –

एसोचॅम फाउंडेशन वीक कार्यक्रमात बोलताना नितिन गडकरींनी सांगितलं की, रशियन सरकारच्या मदतीने आपण लवकरच GPS सिस्टम फायनलाईज्ड करू, ज्यानंतर दोन वर्षात भारत पूर्णपणे टोलनाका मुक्त होईल.

जुन्या वाहनांमध्ये GPS सिस्टम –

सध्या देशात सर्व कमर्शियल वाहनं ट्रॅकिंग सिस्टमयुक्त आहेत. सरकार सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम टेक्नोलॉजी लावण्यासाठी काम करत आहे.

टोलमधून 1.34 ट्रिलियनपर्यंत वाढेल उत्पन्न –

GPS टेक्नोलॉजीचा उपयोग केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं (NHAI) टोलमधील उत्पन्न पाच वर्षात 1.34 ट्रिलियनपर्यंत वाढू शकतं. टोल वसुलीसाठी जीपीएस पद्धतीचा वापर करण्यासाठी एक सादरीकरणही करण्यात आल्याचं नितिन गडकरींनी सांगितलं.

फास्टॅग अनिवार्य –

देशभरातील वाहनांसाठी सरकारने हे पाऊल उचचलं आहे. गेल्या एक वर्षापासून केंद्र सरकारने देशातील सर्व टोल प्लाजावर फास्टॅग अनिवार्य केला आहे. इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन डिवाईसच्या वापरामुळे कॅशलेस व्यवहारास चालना मिळाली आहे. त्याशिवाय टोल वसुलीमध्ये पारदर्शकताही पाहायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Share post
Tags: #Toll NakaCentral GovernmentMarathi NewsNew DelhiNew Rulesमोठा निर्णय! येत्या दोन वर्षात भारतात टोलनाका मुक्त होणार
Previous Post

सोन्याच्या दरात तेजी का? जाणून घ्या आजचा दर

Next Post

माजी मंत्री गिरीश महाजनांविरुद्ध गुन्हा दाखल; संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी धमकावल्याचा आरोप

Next Post
कुणी पक्षातून गेल्याने काहीही परिणाम होणार नाही- महाजन

माजी मंत्री गिरीश महाजनांविरुद्ध गुन्हा दाखल; संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी धमकावल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group