Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोठी बातमी : Google, YouTube, Gmail सह गुगलच्या सर्व सेवा ठप्प!

by Divya Jalgaon Team
December 14, 2020
in तंत्रज्ञान, राज्य
0
मोठी बातमी : Google, YouTube, Gmail सह गुगलच्या सर्व सेवा ठप्प!

मुंबई । जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे.

डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात अडचण नेटिझन्सना अडचण येत आहे.

दरम्यान, ‘गुगल’कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

@gmail I need some help. For some reason my “Inbox” seems to be stuck & I have to go to “All Mail” to see my new mail. The last email in my inbox is from 12/14/19 except for ones I’ve stared or marked as important they move to the inbox. Looked around, can’t figure this out.

— PICKD4PREZ???? (@pickd4prez) December 14, 2020

इंटरनेटच्या महाजालातील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे.

Share post
Tags: Divya JalgaonGmail सह गुगलच्या सर्व सेवा ठप्प!Marathi NewsMumbaiTechnology NewsYouTubeमोठी बातमी : Google
Previous Post

पाडळसा येथे मद्यमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू

Next Post

जिल्ह्यात आज ४२ रूग्ण कोरोनाबाधित; ५५ घरी परतले

Next Post
जिल्ह्यात आज २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जिल्ह्यात आज ४२ रूग्ण कोरोनाबाधित; ५५ घरी परतले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group