Wednesday, April 1, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवसेनेतर्फे गोलाणीच्या सांडपाण्याच्या विरोधात आंदोलन

गोलाणीच्या सांडपाण्यात आमदारांसह महापौर व आयुक्त यांच्या नावाची कागदी बोट

by Divya Jalgaon Team
December 14, 2020
in जळगाव, राजकीय
0
शिवसेनेतर्फे गोलाणीच्या सांडपाण्याच्या विरोधात आंदोलन

जळगाव, – गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर साचणाऱ्या सांडपाण्याची समस्या दूर झाल्याने त्या साचलेल्या सांडपाण्यात ढोलच्या निनादात कागदी नाव व मासे सोडून शिवसेना महानगर व गाळेधारकांकडून आंदोलन करण्यात आले.

गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर  साडपाण्याची समस्या तसेच त्यापासून होणारी दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासन व सत्ताधारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच महापालिकेकडे वारंवार तक्रारी देऊन ही अधिकारी कर्मचारी लक्ष देत नसल्याचे नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

तसेच मागील अनेक वर्षांपासून सांडपाणी साचण्याची समस्या असून उपमहापौर सुनील खडके हे पाहणी दौऱ्यावर असतांना त्यांना याबाबत मंगला बारी यांनी अवगत करून दिले होते. गोलाणी मार्केटच्या पाईप लाईनमध्ये वारंवार घाण पाणी अडकत असते, ती फार जुनी झाली असून ती काढून तेथे नवीन पाईपलाईन बसविण्यात यावी अशी मागणी  विष्णूभंगाळे यांनी केली. याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, मंगला बारी, पूनम राजपूत, प्रशांत सुरळकर आदी उपस्थित होते.

सांडपाण्यात सोडल्या आमदारांसह पदाधिकारी यांच्या नावाची कागदी बोट

सांडपाण्यात आमदार, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्त, उपायुक्त यांचे नाव असलेल्या कागदी बोटी सोडण्यात आल्या. यासोबत मासे सोडून दिवे पेटवून व फुले वाहण्यात आले.

Share post
Tags: AndolanDivya JalgaonJalgaonMarathi NewsPoliticalShivsenaशिवसेनेतर्फे गोलाणीच्या सांडपाण्याच्या विरोधात आंदोलन
Previous Post

गरजू लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळण्यासाठी रिपाईचे आंदोलन

Next Post

केसीई चे आय एम आर मध्ये “युवतीसभेचे ऑनलाईन उद्घाटन

Next Post
केसीई चे आय एम आर मध्ये "युवतीसभेचे ऑनलाईन उद्घाटन

केसीई चे आय एम आर मध्ये "युवतीसभेचे ऑनलाईन उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group