Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, सोमवार, १४ डिसेंबर २०२०

by Divya Jalgaon Team
December 14, 2020
in जळगाव
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष : आर्थिक गुंतवणूकीसाठी आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभावपाडाल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल.

वृषभ : आज आपल्याला संतज्जनांचा सहवास लाभेल परदेशातील सहाकार्यांकडूनआपल्याला महत्वाची बातमी समजेल. नवीन कल्पना आकार घेतील. घरातील सुख़सुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखाल.

मिथुन : भावंडांशी मतभेद टाळावेत. व्यवसायाचेकार्यक्षेत्र वाढविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल.

कर्क : नोकरी-व्यवसायात मिळालेल्या यशाबद्दल मित्र परिवाराला मेजवानी द्याल. दुसर्याच्या मनाचा विचार करुनच वक्तव्य करावे. अनावश्यक खर्च उद्भवण्याची शक्यता राहते.

सिंह : आज आपल्या घरी नातेवाईक येतील.व्यावसायिक मतभेद टाळावेत. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल.

कन्या : आपण आज जरपरदेशप्रवास करणार असाल तर काही कारणांनी तो टाळावा लागेल. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील.

तूळ : आज अचानक धनलाभाचा योग आहे. अनपेक्षित परिचित व्यक्तिकडून आर्थिक सहाय्य मिळेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. आकर्षक भेटवस्तू मिळतील. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील.

वृश्चिक : आपले निर्णय आपणच घ्या व त्यावर अंमलबजावणी करा. अपूर्ण राहिलेल्या पूर्वीच्याकामांना गती द्या. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल.

धनू : आजचा दिवस आपल्याला प्रवासासाठी अनुकूल आहे. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणार्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल.

मकर : वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवसअनुकूल आहे. खोटय़ा गोष्टी कळल्यामुळे रागाचा पारा उंचावेल. मात्र अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका.

कुंभ : घरासाठी मौल्यवान वस्तूंची आजआपण खरेदी कराल. संततीसंबंधी चिंता राहतील. आज आपल्याला एखाद्या व्यवहारात अनपेक्षितरित्या जादा नफा मिळेल. वरिष्ठांकडून एखादी सवलत मिळेल.

मीन : आजआपल्या महत्वांच्या कामांसाठी आपल्या भावंडांची मदत घ्यावी लागेल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. मातुल घराण्यातील व्यक्तींशी सुसंवाद साधाल.

Share post
Tags: १४ डिसेंबर २०२०Divya Jalgaonआजचे राशीभविष्यसोमवार
Previous Post

विजेच्या जोरदार धक्क्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Next Post

स्नेहाची शिदोरी अविरत राहणार

Next Post
स्नेहाची शिदोरी अविरत राहणार

स्नेहाची शिदोरी अविरत राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group