Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या !

by Divya Jalgaon Team
December 13, 2020
in राष्ट्रीय
0
आज पेट्रोल - डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या

Petrol. (Photo: IANS)

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये आज सहाव्या दिवशी कोणता बदल झाला नाहीय. याआधी पेट्रोल डिझेलच्या किंमती सलग ६ दिवस वाढत राहील्या. आज तेल मार्केटींग कंपन्यांनी किंमतीत कोणता बदल केला नाहीय. दरम्यान २० नोव्हेंबरपासून आतापर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर १७ वेळा वाढवले. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत या १७ दिवसात २.६५ रुपये प्रति लीटरने वाढली. तर डिझेलची किंमत ३.४० रुपये प्रति लीटरने वाढली. याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव इतके वाढले होते.

आज सहाव्या दिवशी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ८३.७१ रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत ९०.३४ रुपये लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ८५.१९ रुपये तर चेन्नईमध्ये ८६.५१ रुपये प्रति लीटर आहे.

याप्रमाणे डिझेलचे दर देखील बदलताना दिसतायत. दिल्लीमध्ये डिझेल आजही ७३.८७ रुपये प्रति लीटर आहे. मुंबईमध्ये डिझेलच्या तर ८०.५१ रुपये प्रती लीटर तर कोलकातामध्ये डिझेलचा दर ७७.४४ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये डिझेलचा दर ७९.२१ रुपये प्रति लीटर आहे.

पेट्रोल डिझेलच्या किंमती तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून देखील कळू शकतात. इंडियन ऑईलने सुविधा दिलीय की तुम्ही मोबाईलवरुन RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ नंबरवर पाठवा. तुमच्या मोबाईलवर तात्काळ पेट्रोल आणि डिझेलचा दर येईल. प्रत्येक शहराचा दर वेगवेगळा आहे. इंडीयन ऑईल कंपनीच्या वेबसाईटवर हा पहायला मिळेल.

रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर सुरु होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साईज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर बाबी जोडल्यानंतर याचा दर जवळजवळ दुप्पट होतो.

Share post
Tags: Divya Jalgaonlatest newsMarathi NewsPetrol-DieselRAteTodayआज सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दरजाणून घ्या
Previous Post

3 महिन्यांपर्यंत रेशन न घेतल्यास, कार्ड रद्द होऊ शकतं; जाणून घ्या

Next Post

यावल येथे शिवसेनेतर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ रास्ता रोको

Next Post
यावल येथे शिवसेनेतर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ रास्ता रोको

यावल येथे शिवसेनेतर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ रास्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group