Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात शिवसेना महानगरतर्फे रावसाहेब दानवे यांचा निषेध

by Divya Jalgaon Team
December 12, 2020
in जळगाव, राजकीय
0
जळगावात शिवसेना महानगरतर्फे रावसाहेब दानवे यांचा निषेध

जळगाव, प्रतिनिधी । शहरात आज शनिवार १२ डिसेंबर रोजी शिवसेना महानगरतर्फे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दानवे यांच्या पुतळ्यास शेण भरवून व बांगड्या भरून जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्राच्या पेट्रोल व डीझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठीजळगावात शिवसेना महानगरतर्फे रावसाहेब दानवे यांचा निषेध

तसेच देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते. दानवे यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे दानवे यांच्या पुतळ्यास शेण फासून निषेध व्यक्त करण्यात आल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले. तसेच जर शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान व चीनचा हात असेल तर केंद्र सरकाने सर्जिकल स्ट्राईक करावे असे आवाहन श्री. वाघ यांनी दिले.

शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ महानगगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जॅकीर पठाण, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, सरिता माळी, मनीषा पाटील, चिंतामण जैत्कर, हेमराज चव्हाण, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, अंकुश कोळी, संजय सांगळे, पूनम राजपूत, ईश्वर राजपूत, जितू साळुंखे, विजय बांदल, इकबाल शेख, शोएब खाटीक, विलास पवार, बाळा कंखरे, निलेश देशमुख ,राजू सोनवणे, कुलकर्णी नाना आदी उपस्थित होते.  याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, जेष्ठ नगरसेवक विष्णू भंगाळे, सरिता माळी कोल्हे, प्रशांत सुरडकर, विजय बांदल आदी उपस्थित होते.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonJalgaon newsjalgaon political newsMarathi NewsPoliticalShivsenaजळगावात शिवसेना महानगरतर्फे रावसाहेब दानवे यांचा निषेध
Previous Post

विवहितेचा छळ; उशीने तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, १३ डिसेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, १३ डिसेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group