Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

1 जानेवारीपासून चेक पेमेंटची पद्धत बदलणार, जाणून घ्या नियम

by Divya Jalgaon Team
December 11, 2020
in राष्ट्रीय
0
1 जानेवारीपासून चेक पेमेंटची पद्धत बदलणार, लागू होणार नवा नियम

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बँकिंग क्षेत्रातील घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अशात ग्राहकांची होणार फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन वर्षात चेक पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती आहे.

1 जानेवारीपासून चेक पेमेंटची पद्धत बदलणार, जाणून घ्या नियम

खोट्या चेकद्वारे होणारा बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. या सुविधेमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 50,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्यासाठी रक्कम चेकद्वारे सुनिश्चित करणं महत्त्वाचं असणार आहे. या सिस्टमच्या माध्यमातून चेकला एसएमएस, मोबाइल अॅप (Mobile App), इंटरनेट बँकिंग आणि एटीएम द्वारे दिला जाऊ शकतं.

1 जानेवारीपासून चेक पेमेंटची पद्धत बदलणार, जाणून घ्या नियम

कशी काम करणार पॉझिटिव्ह पे सिस्टम ?

पॉझिटिव्ह पे सिस्टमअंतर्गत जो धनादेश देईल त्याला चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देयकाची रक्कम सांगावी लागणार आहे. व्यक्ती एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती देऊ शकतो.

यानंतर चेक पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची उलट तपासणीदेखील केली जाईल. ज्यामध्ये काही त्रुटी असल्यास चेक सिस्टम तपासाण्यात येईल. जर यामध्ये काही गडबड झाली तर ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’ त्याला अधोरेखित केलं जातं आणि तशी बँकेला महत्त्वाची माहिती पुरवली जाते.

50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास नियम लागू

50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास बँक खातेदारांसाठी नवीन नियम लागू करतील. इतकंच नाही तर या सुविधेचा लाभ घेण्याचा निर्णय हा खातेधारकांचा असेल. पण वारंवार समोर येणारे घोटाळे पाहता बँका 5 लाख आणि त्यापेक्षा अधिक धनादेशांच्या बाबतीत हे अनिवार्य करू शकतात.

अजून वाचा 

देशात आज डॉक्टरांचा संप, जाणून घ्या काय-काय राहील बंद

Share post
Tags: #Software1 जानेवारीपासून चेक पेमेंटची पद्धत बदलणारBanking FraudChequeCTS - Cheque Truncation SystemDivya JalgaonInternet BankingMarathi NewsMobile AppNew DelhiSMSनवी दिल्लीलागू होणार नवा नियम
Previous Post

देशात आज डॉक्टरांचा संप, जाणून घ्या काय-काय राहील बंद

Next Post

आजचे पेट्रोल – डिझेलच्या किंमती काय आहेत, ते जाणून घ्या

Next Post
आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या दर

आजचे पेट्रोल - डिझेलच्या किंमती काय आहेत, ते जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group