जळगाव : जिल्ह्यात आज ४३ नवीन रूग्ण आढळून आले. तर ४९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज दोन रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. आज प्राप्त अहवालानुसार ४३ नवीन बाधितांच्या आकड्यानंतर जिल्ह्यात एकुण ५४ हजार ९५१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५३ हजार २३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आजपर्यंत जिल्ह्यात १३०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या ४०५ रुग्ण उपचार घेत आहे.
जळगाव शहर २०, जळगाव ग्रामीण ०१, भुसावळ ०७, अमळनेर ०३, चोपडा ००, पाचोरा ००, भडगाव ००, धरणगाव ०१, यावल ०१, एरंडोल ००, जामनेर ००, रावेर, ००, पारोळा०१, चाळीसगाव ०४, मुक्ताईनगर ०१, बोदवड००, आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकुण ४३ रूग्ण बाधित आढळले आहे.