Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाऊंच्या जयंतीनिमित्त परिवर्तनतर्फे भावांजली महोत्सवाचे आयोजन

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in जळगाव
0

जळगाव –  शहरात १२ ते १६ डिसेंबर दरम्यान परिवर्तन संस्थेतर्फे पद्मश्री डॉ. भंवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त भाऊंना भावांजली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

भावांजली महोत्सवाचे प्रमुख अनिस शहा, अनिल कांकरिया, आनंद मलारा, किरण बच्छाव, अमर कुकरेजा, नंदलाल गादिया व नारायण बाविस्कर हे आहेत. महोत्सवाची सुरवात वेणुत्सवाने होणार आहे. भाऊंना बासरी खूप आवडायची. त्यानिमत्त त्यांच्या जन्मदिनी वेणूत्सव हा २० बासरी वादकांच्या बासरी वादनाने महोत्सवाचे उद्घाटन होईल.

पाच दिवसीय महोत्सवात सोमवार वगळता सर्व कार्यक्रम भाऊंच्या उद्यानातील अँफी थिएटरमध्ये सादर होतील. सर्व कार्यक्रम दररोज सायंकाळी ६.३० वाजता सुरु होणार आहेत. कोरोनाच्या या काळात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देऊन फिजिकल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. त्यादृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे.

तसेच पद्मश्री डॉ. भंवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त भाऊंच्या विचारांवर आधारीत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लॅब, लॅण्ड व लायब्ररी या विषयावर शालेय आणि खुल्या गटासाठी ही चित्रकला स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी आपली चित्रे १२ डिसेंबरपर्यंत कलाशाळा, त्रिमुर्ती आर्ट मिनाताई ठाकरे कॉम्पलेक्स, श्री ड्रॉइंग क्लासेस एसएमआयटी रोड, जळगाव येथे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share post
Tags: #Bhawarlal Jain#JainDivya JalgaonFountionJalgaonMarathi Newsभाऊंच्या जयंतीनिमित्त परिवर्तनतर्फे भावांजली महोत्सवाचे आयोजन
Previous Post

मौलवी बाबाने अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून महिलेचे धर्मपरिवर्तन

Next Post

गॅस कंटेनर व आयशरची समोरासमोर धडक; कंटेनरचा चुराडा

Next Post
कारचालकाने दिली दुचाकीस्वारास धडक, गुन्हा दाखल

गॅस कंटेनर व आयशरची समोरासमोर धडक; कंटेनरचा चुराडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group