Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यातील किरकोळ विक्रेते व हॉकर्सची होणार कोविड तपासणी

by Divya Jalgaon Team
December 9, 2020
in जळगाव
0
राज्यात आज नव्या ८ हजार ३३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Municipal Hospital Dr's medical team inspect a man in slum area in Mumbai, where government found suspected cases. THE WEEK Picture by Amey Mansabdar (Print/OnLine) 06/04/2020

जळगाव-  शहरातील किरकोळ विक्रेते व हॉकर्सची आजपासून कोविड तपासणी सुरू करण्यात येणार आहे. कारण विक्रेते आणि हॉकर्स दररोज लोकांच्या जास्त संपर्कात येतात. त्यामुळे

आगामी काळात पुन्हा संसर्ग वाढून दुसऱ्या लाटेचा शिरकाव होऊ नये, यासाठी जिल्हाभरात अधिक व्यक्तींच्या संपर्कात येणारे विक्रेत्यांसह विविध घटकातील सुपर स्प्रेरडर्स यांच्या कोरोना तपासणीची विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नोडल ऑफिसर्स तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . एन.एस. चव्हाण यांनी दिली .

जिल्ह्यात संसर्ग कमी झाल्याने नॉन कोविड सुविधा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासह आगामी काळात लसीच्या वाटपाबाबत नियोजनसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला . यानुसार आजपासून ही विशेष तपासणी मोहिम सुरू होत आहे.

Share post
Tags: CoronaDivya JalgaonJalgaonTestकोविड तपासणीजिल्ह्यातील किरकोळ विक्रेते व हॉकर्सची होणार कोविड तपासणी
Previous Post

दिलासादायक बातमी : जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 97 टक्क्यांवर

Next Post

आयसीसीने जाहीर केली टी – २० संघांची क्रमवारी

Next Post
आयसीसीने जाहीर केली टी - २० संघांची क्रमवारी

आयसीसीने जाहीर केली टी - २० संघांची क्रमवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group