Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपला धक्का : धरणगावचे दिलीप पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

by Divya Jalgaon Team
December 8, 2020
in जळगाव, राजकीय
0
भाजपला धक्का : धरणगावचे दिलीप पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

धरणगाव (प्रतिनिधी) – येथील भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष तथा पाटील समाजाचे उपाध्यक्ष दिलीप (बापु) पाटील यांनी शिवसेना नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, विजय महाजन यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

दिलीप पाटील यांच्या प्रवेशाने लहान माळी वाडा परिसरात शिवसेनाला आगामी निवडणूकीत फायदा होईल. दिलीप पाटील यांच्या प्रवेशाबद्दल राज्यांचे पाणीपुरवठा व जळगाव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन, सुरेश महाजन, नंदू पाटील, डॉ. विलास महाजन, गोलू चौधरी, पापा वाघरे, प्रशांत देशमुख, राजू चौधरी, वाल्मिक पाटील, ईश्वर चौधरी, रुपेश सोनार, वसीम पिजारी, कमलेश बोरसे, तौसिफ पटेल, नाना चौधरी, छोटू चौधरी, रवी जाधव, दगडू चौधरी, गोलू चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.

Share post
Tags: #Dilip Patil#Shivsena EntrybjpDharangaonDivya JalgaonJalgaonPoliticalShivsenaभाजपला धक्का : धरणगावचे दिलीप पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
Previous Post

जांभोरा गावाजवळ दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

Next Post

विमानतळासमोर वाहनाच्या धडकेत अज्ञात प्रौढाचा मृत्यू

Next Post
कारचालकाने दिली दुचाकीस्वारास धडक, गुन्हा दाखल

विमानतळासमोर वाहनाच्या धडकेत अज्ञात प्रौढाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group