Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रभाग ३ मध्ये डांबरी रस्ते दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात!

by Divya Jalgaon Team
December 8, 2020
in जळगाव
0
प्रभाग ३ मध्ये डांबरी रस्ते दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात!

जळगाव – शहरातील प्रभाग ३ मधील मुख्य डांबरी रस्ते दुरुस्तीच्या कामाला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ झाला.

अमृत योजना आणि भूमिगत गटारींमुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मंगळवारी प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत मुख्य डांबरी रस्ते दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले.

यावेळी महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महिला बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रवीण कोल्हे, दत्तात्रय कोळी, भारत सपकाळे, मनपा बांधकाम अभियंता श्री.रंधे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Share post
Tags: प्रभाग ३ मध्ये डांबरी रस्ते दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात!
Previous Post

संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

Next Post

जांभोरा गावाजवळ दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

Next Post
कारचालकाने दिली दुचाकीस्वारास धडक, गुन्हा दाखल

जांभोरा गावाजवळ दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group