Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आमिर खानचा मुलगा करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

आमिरच्या मुलाला आहे अभिनयाची आवड; या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

by Divya Jalgaon Team
October 17, 2020
in मनोरंजन, राज्य
0
Amir Khan Son news

मुंबई – सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातही काही प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांबद्दलच्या अनेक लहानसहान गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे जुनैद खान. बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात अनेक स्टारकिडचं पदार्पण झालं. या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या लेकाचं बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पुर्ण होणार आहे. जुनैद देखील येत्या काही काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

जुनैद ‘इश्क’ या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिकेममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या या चित्रपटाची पटकथा आणि कास्टिंगवर काम सुरु आहे. येत्या काळात या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल.

जुनैदला अभिनयाची प्रचंड आहे. सध्या तो जर्मनीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत आहे. विशेषत: त्याला चित्रपटांऐवजी रंगभूमीवर काम करण्यात अधिक रस आहे. आजवर त्याने अनेक इंग्रजी आणि जर्मन भाषेतील नाटकांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच त्याला दिग्दर्शनाचीही त्याला आवड आहे. आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटात त्याने राजकुमार हिरानीसोबत सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी स्विकारली होती.

Share post
Tags: ActorAmir Khan SonBollywoodBollywood EntryCelebrityJunaid KhanMumbai
Previous Post

IPL 2020: मुंबईचा दणदणीत विजय; डी कॉकचा कोलकाताला दणका

Next Post

मुंबईत दिवसभरात १,८३२ करोनाबाधित आढळले

Next Post
कोरोनाचा दिल्लीत कहर; लॉकडाऊन पुन्हा होणार का ?

मुंबईत दिवसभरात १,८३२ करोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group