Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

JOB : 12 व 13 डिसेंबरला online रोजगार मेळावा

70 हजार रिक्त पदांसाठी भरती

by Divya Jalgaon Team
December 6, 2020
in राज्य
0
सुझुकी मोटार कंपनीतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबई, : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेक छोटे उद्योग धंदे देखील बंद पडले आहेत. आधीच बेरोजगारी आणि त्यामध्ये कोरोनामुळे आलेल्या संकटानं वाढलेला ताण. अशा परिस्थितीत नोकरी अथवा व्यवसाय सुरू करण्याच्या संधी सर्वजण शोधत असतात अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून तिथे आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. हा रोजगार मेळावा कसा असणार आहे आणि तिथे लॉगइन कसं करायचं याबाबत अधिक जाणून घेऊया.

12 आणि 13 डिसेंबर रोजी हा ऑनलाइन मेळावा असणार आहे. या मेळाव्यात साधारण 70 हजार रिक्तं पदं भरणार असल्याची माहिती मिळाली आहे. roigar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुक युवक युवतींनी या वेबसाइटवर लॉगइन करून त्यामध्ये आपली माहिती भरायची आहे. 13 डिसेंबरपूर्वी ही माहिती भरणं अत्यंत आवश्यक आहे असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार व उद्योजक मार्गदर्शक केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी केला आहे.

– roigar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करा

– आयडी आणि पासवर्ड मिळेल. त्यानंतर लॉगइन करून आपली संपूर्ण माहिती तिथे अपलोड करा.

– उद्योजकनिहाय रिक्त पदांची माहिती घ्यावी आणि त्यानुसार अर्ज भरावा.

– आवश्यकता आणि पात्रता ऑनलाइन पद्धतीने नोंदवून पसंतीक्रमांक निवडता येईल.

– मुलाखतीचं ठिकाण, वेळ, ई-मेल किंवा फोनद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मुलाखत घेण्यात येईल.

Share post
Tags: Divya JalgaonJobJOB : 12 व 13 डिसेंबरला online रोजगार मेळावाMarathi NewsMumbaiMumbai Latest NewsMumbai Marathi newsOnline Requirementonline रोजगार मेळावा
Previous Post

महत्त्वाची बातमी! घरबसल्या PF खात्यामध्ये अशाप्रकारे सक्रीय करा तुमचा UAN

Next Post

राज्यभरात 5 हजार रुग्णांची कोरोनावर मात

Next Post
देशात २४ तासात जवळपास १४ हजार कोरोना बाधितांची नोंद

राज्यभरात 5 हजार रुग्णांची कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group