Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दिलासादायक ! भारतात रुग्णसंख्येमध्ये होतीये घट

करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८७.३५ टक्क्यांवर; भारतात गेल्या २४ तासात आढळले ६३ हजार ३७१ नवे करोना रुग्ण

by Divya Jalgaon Team
October 16, 2020
in राष्ट्रीय
0
जळगाव जिल्ह्यात आज ४६ रूग्ण कोरोनाबाधित; ५ तालुके निरंक

नवी दिल्ली – भारतात गेल्या २४ तासात ६३ हजार ३७१ नवे करोना रुग्ण आढळले असून ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ७३ लाख ७० हजार ४६९ वर पोहोचली आहे. देशात सध्या ८ लाख ४ हजार ५२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ६४ लाख ५३ हजार ७८० रुग्णांना उपचारानंतर बरे झाले असून घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण गुरुवारी ८७.३५ टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं होतं. गुरुवारी २४ तासांत ६८० जण मृत्युमुखी पडल्याने करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ११ हजार २६६ झाला होती. मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी घटून १.५२ टक्क्य़ांवर आली आहे. देशीतल करोनाबाधितांची संख्या एकूण रुग्णांच्या ११.११ टक्के आहे.

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. याचबरोबर, करोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात १३ हजार ७१४ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८५.४ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, आज राज्यात १० हजार २२६ नवे करोनाबाधित आढळले असून, ३३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १५ लाख ६४ हजार ६१५ वर पोहचली आहे.

Share post
Tags: All IndiaCoronaCovid 19New DelhiPatient
Previous Post

Breaking : डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

Next Post

जळगावात धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Next Post
किनगाव येथील त्या महीलेवर चाकुहल्ला करणाऱ्या व्यक्तिने केली आत्महत्या

जळगावात धावत्या रेल्वेखाली येऊन अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group