Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त कविसंमेलनाचे आयोजन

by Divya Jalgaon Team
December 5, 2020
in जळगाव
0
‘बार्टी’च्या समतादूतांचे महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जळगाव – सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात सकाळी १० वाजता कवि संमेलन होणार आहे. याच्या अध्यक्षस्थानी कवी मुश्ताक करिमी तर उदघाटन म्हणून व्हीएनआयटी नागपूर येथील प्रा. डॉ. श्रीराम सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत.

या कविसंमेलनास मनपा शिक्षण सभापती सचिन पाटील, प्राचार्य डॉ. अनिल लोहार, डॉ. मिलिंद बागूल यांची उपस्थिती असेल. यात डॉ. प्रदीप सुरडकर, राहुल निकम, राजेंद्र पारे, भास्कर चव्हाण, प्रल्हाद खरे, दिलीप सपकाळे, गोविंद देवरे, किशोर नेवे, अशोक पारधे, प्रफुल्ल पाटील, पुष्पा साळवे, मंगल पाटील, आर. डी. कोळी, विजय लल्हे, अरुणकुमार जोशी, गोविंद पाटील आदी कवि आपापल्या कविता सादर करणार आहेत. रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonMarathi Newsजळगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त कविसंमेलनाचे आयोजन
Previous Post

धक्कादायक : कर्ज देण्याच्या नावाखाली १४ ग्राहकांची फसवणूक

Next Post

शासकीय कापूस खरेदी केंद्रांत घोळ; जिल्हाधिकारी घेणार बैठक

Next Post
crime

शासकीय कापूस खरेदी केंद्रांत घोळ; जिल्हाधिकारी घेणार बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group