Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आता या नव्या फीचरमुळे रेल्वे प्रवाशांना मिळेल ट्रेनसंबंधी माहिती

by Divya Jalgaon Team
December 4, 2020
in तंत्रज्ञान, राष्ट्रीय
0
आता या नव्या फीचरमुळे रेल्वे प्रवाशांना मिळेल ट्रेनसंबंधी माहिती

नवी दिल्ली – मुंबई बेस्ड स्टार्टअपने बनवलेल्या Railofy ऍपच्या या नव्या फीचरमुळे रेल्वे प्रवाशांना ट्रेनसंबंधी  PNR Status तसेच  ट्रेन लाईव्ह स्टेटस, ट्रेन उशिरा असल्यास त्याच्या माहितीसाठी एक नवं फीचर आलं आहे. Railofy नावाच्या मोबाईल ऍपमध्ये एक नवं फीचर जोडण्यात आलं आहे, ज्याच्या मदतीने  व्हाटसअँप  द्वारे पीएनआर स्टेटस, ट्रेनची माहिती, ट्रेनच्या लाईव्ह स्टेटससह इतरही माहिती मिळेल.

PNR स्टेटसची माहिती घ्यायची असल्यास, ९१ ९८८११९३३२२  या नंबरवर १० डिजिट पीएनआर नंबर शेअर केल्यास, त्यानंतर त्या व्यक्तीला रेग्युलर पीएनआर स्टेटसबाबत माहिती मिळत राहील. ट्रेनचे  तिकीट वेटिंगवर आहे की, कन्फर्म याबाबतही माहिती मिळेल. त्याशिवाय व्हॉट्सअपवर ट्रेन डिले स्टेटसचीही माहिती मिळेल. तसंच प्रवासी ट्रेनमध्ये असल्यास त्याला पुढील स्टेशन, मागील स्टेशन आणि इतरही माहिती मिळेल.

Railofy ने दिलेल्या माहितीनुसार, दर महिन्याला ६० लाखाहून अधिक ट्रेन प्रवासी, ट्रेनसंबंधी माहितीसाठी, सर्च इंजिन गुगलवर विश्वास ठेवतात, त्यावरच अवलंबून असतात. परंतु त्यांना ट्रेनच्या लाईव्ह स्टेटसची योग्य माहिती मिळत नाही. अशात Railofy ने दावा केला आहे की, ट्रेनसंबंधी सर्व माहिती, युजर्सला एकाच प्लॅटफॉर्मवर तेही व्हाटसअँप द्वारे देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. Railofy च्या मदतीने प्रवासाचं तिकीट काढण्यापूर्वी तिकीटाच्या किंमतीची इतर दुसऱ्या पर्यायासोबत तुलना करता येणार आहे. तसंच कोणत्या पर्यायात प्रवासासाठी किती वेळ लागेल, तेही यात समजणार आहे. म्हणून हे अँप प्रवाशांना अंत्यत उपयोगी असणार आहे.

अजून वाचा 

धक्कादायक : मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकला जातोय

Share post
Tags: Divya JalgaonMarathi NewsNew DelhiTechnologyTrain Pnrआता या नव्या फीचरमुळे रेल्वे प्रवाशांना मिळेल ट्रेनसंबंधी माहिती
Previous Post

धक्कादायक : मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकला जातोय

Next Post

महाजनांचे स्पष्टीकरण- BHR घोटाळ्याशी माझा सबंध नाही

Next Post
कुणी पक्षातून गेल्याने काहीही परिणाम होणार नाही- महाजन

महाजनांचे स्पष्टीकरण- BHR घोटाळ्याशी माझा सबंध नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group