Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दैनिकात बातमी का छापली? म्हणत वाळूमाफियांनी केली पत्रकाराला मारहाण

by Divya Jalgaon Team
December 4, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
दैनिकात बातमी का छापली? म्हणत वाळूमाफियांनी केली पत्रकाराला मारहाण

जळगाव – दिवसेंवदिवस जिल्ह्यात अवैध वाळू माफियांची दादागिरी  वाढतच आहे. या वाळू माफियांवर  जिल्हा प्रशासन नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न करत आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी संध्याकाळी ‘दैनिकात बातमी का छापली’ असे विचारत त्याचा संताप येऊन एका वाळूमाफियाने पत्रकार अजय पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

जिल्ह्यात वाळू माफियांनी चांगलाच  हैदोस घातला आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये प्रशासनाला अजूनही यश आलेले नाही.  शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी एक क्लिप व्हायरल केल्यानंतर याबाबतची बातमी वृत्तपत्रात छापून होती.

ती बातमी अजय पाटील यांनीच लावली असा समज करून संशयित भावेश पाटील उर्फ गोलू (रा. आव्हाणे ) या डंपर मालकाने आव्हाणे गावाच्या बाहेर अजय पाटील यांना मित्रासोबत कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांना अडविले. त्यावेळी बातमी का छापली असे संतापात विचारले आणि शिवीगाळ करीत पोटात आणि अंगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तो निघून गेला.

Share post
Tags: crimeDipak Kumar GuptaDivya JalgaonJalgaonJalgaon Latest NewsJournlistMarathi Newsदैनिकात बातमी का छापली? म्हणत वाळूमाफियांनी केली पत्रकाराला मारहाण
Previous Post

अमळनेरात आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

Next Post

धक्कादायक : मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकला जातोय

Next Post
धक्कादायक : मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकला जातोय

धक्कादायक : मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकला जातोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group