Wednesday, April 1, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अमळनेरात आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

by Divya Jalgaon Team
December 4, 2020
in जळगाव, राजकीय
0
अमळनेरात आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

अमळनेर-  आज दुपारी ४ वाजता  तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची महत्वपुर्ण आढावा बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी पार्टीच्या अमळनेर कार्यालयात आयोजित केली आहे.

या  बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच संभाव्य नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुका व संघटना बांधणीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित केली आहे.

यावेळी  आमदार अनिल पाटील, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, बाजार समिती आजी- माजी संचालक, शेतकी संघ सदस्य, युवक, महिला तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन  राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील व सर्व फ्रंटलचे तालुका अध्यक्ष यांनी केले आहे.

Share post
Tags: AmalnerDivya JalgaonJalgaonMarathi NewsMeetingNCPPoliticalअमळनेरात आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठकमहत्वपूर्ण बैठक
Previous Post

पेट्रोल-डिझेलचे पुन्हा दर वधारले; जाणून घ्या आजचे दर

Next Post

दैनिकात बातमी का छापली? म्हणत वाळूमाफियांनी केली पत्रकाराला मारहाण

Next Post
दैनिकात बातमी का छापली? म्हणत वाळूमाफियांनी केली पत्रकाराला मारहाण

दैनिकात बातमी का छापली? म्हणत वाळूमाफियांनी केली पत्रकाराला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group