Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

माहेश्वरी युवा संघटनच्या अध्यक्षपदी मधुर झंवर यांची बिनविरोध निवड

माहेश्वरी युवा संघटनची वार्षिक कार्यकारिणी जाहीर ; सचिवपदी अक्षय बिर्ला

by Divya Jalgaon Team
December 3, 2020
in जळगाव
0
माहेश्वरी युवा संघटनच्या अध्यक्षपदी मधुर झंवर यांची बिनविरोध निवड

जळगाव (प्रतिनिधी) : येथील माहेश्वरी युवा संघटनची वार्षिक २०२०-२१ ची कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.  यावेळी माहेश्वरी युवा संघटनच्या अध्यक्षपदी मधुर झंवर यांची बिनविरोध निवड

माहेश्वरी प्रगती मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही कार्यकारणी जाहिर झाली. कार्यकारिणीमध्ये आगामी काळातील उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच मागील कार्यकारिणीचा वार्षिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यानंतर सध्या सूरु असलेली जागतिक महामारी  कोविड आजाराच्या नियंत्रणासाठी माहेश्वरी युवा संघटन काय उपक्रम करू शकते याबाबत प्राथमिक चर्चा झाली. यानंतर कार्यकारणीची निवड एकमताने बिनविरोध करण्यात आली.

कार्याध्यक्ष अभिलाष राठी, उपाध्यक्ष स्मितेश बिर्ला, कोषाध्यक्ष मयुर धुप्पड,  सहसचिव संकेत जाखेटे,  संघटनमंत्री संतोष समदानी, शुभम मंडोरा, सांस्कृतिक मंत्री अक्षय लढ्ढा,  क्रीडामंत्री अर्पित बेहेडे, प्रसिद्धी प्रमुख आदित्य बेहेडे,  गणेश लढ्ढा, कार्यकारिणी सदस्य अभिषेक झंवर,  कपिल लढ्ढा, विष्णू मुंदडा, सचिन लाहोटी यांची निवड करण्यात आली.  बैठकीला गोविंद मंत्री, निलेश झंवर,  विशाल तापडिया, राहुल लढ्ढा, संदिप दहाड, भूषण मुंदडा, मनीष बाहेती आदी उपस्थित होते. कार्यकारिणीचे माहेश्वरी समाजातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

Share post
Tags: Akshay BirlaDivya JalgaonJalgaonJalgaon Latest NewsMadhur ZawarMarathi Newsमाहेश्वरी युवा संघटनच्या अध्यक्षपदी मधुर झंवर यांची बिनविरोध निवड
Previous Post

महाराष्ट्र घाबरला नाही., घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

Next Post

वाढीव वस्तीतील गटारी, पथदिवे, रस्त्यांच्या समस्या सोडवा!

Next Post
वाढीव वस्तीतील गटारी, पथदिवे, रस्त्यांच्या समस्या सोडवा!

वाढीव वस्तीतील गटारी, पथदिवे, रस्त्यांच्या समस्या सोडवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group