Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्हास्तरीय घरकुल समितीच्या बैठकीत रमाई आवास योजनेच्या 40 प्रस्तावांना मंजुरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात बैठक संपन्न

by Divya Jalgaon Team
December 3, 2020
in जळगाव
0

जळगाव : अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांपैकी रमाई आवास घरकुल (शहरी) योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत 40 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्षस्थानी होते. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा सदस्य सचिव योगेश पाटील उपस्थित होते.

या बैठकीत 29 जून 2019 रोजी व यापूर्वी दरमहा झालेल्या बैठकींच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील आठ नगरपालिका, नगरपंचायतीमार्फत सादर केलेल्या एकूण 40 प्रस्ताव/घरकुलांना समितीने मान्यता प्रदान केली.

जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींनी घरकुलाचे दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. या मोहिमेतून लाभार्थ्यांचा शोध घेवून या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन अधिकारी, सहायक संचालक (नगररचना), नगर परिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonJalgaon Latest NewsJalgaon newsMarathi Newsजिल्हास्तरीय घरकुल समितीच्या बैठकीत रमाई आवास योजनेच्या 40 प्रस्तावांना मंजुरी
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४८ रूग्णांची कोरोनावर मात

Next Post

विद्यार्थी, प्राध्यापकांच्या समस्यांबाबत एनमुक्टो संघटनेने घेतली कुलगुरूंची भेट

Next Post
विद्यार्थी, प्राध्यापकांच्या समस्यांबाबत एनमुक्टो संघटनेने घेतली कुलगुरूंची भेट

विद्यार्थी, प्राध्यापकांच्या समस्यांबाबत एनमुक्टो संघटनेने घेतली कुलगुरूंची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group