Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज २८ रूग्ण बाधित; एका बाधित रूग्णाचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
December 1, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यात आज २८ रूग्ण बाधित; एका बाधित रूग्णाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज कोरोना अहवाल प्राप्त झाला असून जिल्ह्यात एकुण २८ रूग्ण आढळून आले आहे. तर दिवसभरातून ६१ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात आज एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-१०, जळगाव ग्रामीण- ०, भुसावळ-१४, अमळनेर- ०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-० , यावल- १, एरंडोल- ०, जामनेर-०, रावेर- ०, पारोळा- ०, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-० , बोदवड-०, इतर जिल्ह्यातील -३ असे एकुण २८ रूग्ण बाधित आढळले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आजच्या आकडेवारीनुसार ५४ हजार ५८९ रूग्ण झाले आहे. त्यात ५२ हजार ७८६ रूग्णांची कोरोनावर मात केली तर ५०३ जण कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यातून एका बाधिताचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत १३०० रूग्णांची संख्या झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Share post
Tags: CoronaCorona UpdateDivya JalgaonJalgaonJalgaon Corona NewsJalgaon newsMarathi Newsजिल्ह्यात आज २८ रूग्ण बाधित; एका बाधित रूग्णाचा मृत्यू
Previous Post

कविता नेतकर यांनी अधिसेविका पदाचा पदभार स्विकारला

Next Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, २ डिसेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, बुधवार, २ डिसेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group