Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण

by Divya Jalgaon Team
October 16, 2020
in मनोरंजन, राज्य
0
kumar sanu news

मुंबई – बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना करोनाची लागण झाली आहे. कुमार सानू यांच्या टीमने फेसबुकद्वारे चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. ‘दुर्दैवाने सानूदा यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा’, अशी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे.

अमेरिकेत जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अमेरिकेत काही दिवस पत्नी सलोनी आणि मुली शनॉन व अॅनाबेल यांच्यासोबत राहण्याचा प्लॅन करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. येत्या २० ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस असून हा दिवस कुटुंबीयांसोबत घालवण्याची त्यांची इच्छा होती.

कुमार सानू यांचा मुलगा
कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार हा ‘बिग बॉस’च्या चौदाव्या सिझनमध्ये सहभागी झाला आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी त्याने कुमार सानूच्या चाहत्यांना त्याला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. जान कुमारसुद्धा गायक असून तो कुमार सानू यांची पहिली पत्नी रिटा यांचा मुलगा आहे.

Share post
Tags: Corona PositiveFacebook Post ViralKumar SonuMumbaiSinger
Previous Post

१७४ मेट्रिक टन घरगुती जैविक कचऱ्याचे संकलन

Next Post

शनिपेठतील सट्टा पेढीवर पोलिसांची धाड

Next Post
जळगावातील खोटे नगर परिसरातून दुचाकी लांबविली

शनिपेठतील सट्टा पेढीवर पोलिसांची धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group