Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रावेरात ६ हजारांच्या वाळूसह २ ट्रॅक्टर जप्त

by Divya Jalgaon Team
December 1, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
रावेरात ६ हजारांच्या वाळूसह २ ट्रॅक्टर जप्त

रावेर – अवैध वाळू वाहतुकी प्रकरणी  ६ हजार रुपयांची वाळू आणि २ ट्रॅक्टर जप्त करून अवैध वाहतूक करणाऱ्या २ ट्रॅक्टर चालकांना  पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी  ट्रॅक्टर चालकाविरोधात रावेर पोल्स ठाण्यात .गु.र.न.223/2020 भा.द.वी.कलम 379,गौण खनिज कायदा क 48 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  पो. कॉ सुरेश मेढे या गुन्ह्यात फिर्यादी आहेत . आरोपी ट्रक्टरचालक शेख सलमान शेख हसन ( वय 21 रा.ईमामवाडा रावेर ) याला १ डिसेंबर रोजी रात्री रात्री दीड वाजता रावेर शहरात आंबेडकर चौकात अटक करण्यात आली.

तसेच  दुसऱ्या गुन्ह्यात ट्रॅक्टर चालक मनोज कोळी (वय 30 रा.आटवडे रावेर) याला अटक करून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर आणि ३ हजार रुपये किमतीची वाळू जप्त करण्यात आली . या गुन्हयात पो. कॉ उमेश नरवाडे फिर्यादी आहेत पुढील तपास अनुक्रमे पो.ना महेंद्र सुरवाडे व ए एस आय इस्माईल शेख हे करीत आहेत.

Share post
Tags: crimeDivya JalgaonJalgaonJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsMarathi Newsरावेरात ६ हजारांच्या वाळूसह २ ट्रॅक्टर जप्त
Previous Post

जळगावातील रिंगरोड येथील तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विभागातील विद्युत शाखेतर्फे ऑनलाईन कार्यशाळा

Next Post

केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विभागातील विद्युत शाखेतर्फे ऑनलाईन कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group