Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात सुरक्षारक्षकाची दुचाकी लंपास; गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
December 1, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील हरिविठ्ठल नगरातून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील जिल्हा न्यायालयापासून गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरातून तीसऱ्या मजल्यावर असलेले मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीतील सुरक्षारक्षकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज घडली. शहर पोलीस पोलीस स्थानकातुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील ही घटना काल ३० नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास ९ ते सायंकाळी ६ वाजेच्या वेळेत घडली. राजेश भगवान मिसाळकर (पाटील, वय ३३, रा. शिव कॉलनी) या सुरक्षारक्षकाची दुचाकी (एमएच १९ बीबी १८८०) चोरट्यांनी लांबवली आहे. मिसाळकर हे नेहमीप्रमाणे ३० तारखेला ड्यटीवर आले होते. यावेळी त्यांनी पटेल प्लाझाच्या समोर पार्कींमध्ये दुचाकी उभी केली होती. सायंकाळी सहा वाजता ते कामानिमित्त खाली आल्यानंतर त्यांना दुचाकी मिळुन आली नाही. या प्रकरणी मिसाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share post
Tags: Bike RobberycrimeDivya JalgaonJalgaonJalgaon crime newsMarathi Newsrobberyजळगावात सुरक्षारक्षकाची दुचाकी लंपास; गुन्हा दाखल
Previous Post

बीएचआर प्रकरणी सर्व मालमत्ता खरेदीचे व्यवहार तपासले जाणार

Next Post

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

Next Post
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group