जळगाव परिमंडळ – महावितरण जळगाव परिमंडळात दि. १५ ऑक्टोबर,२०२० रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस मुख्य अभियंता मा. श्री. दीपक कुमठेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. नेमिलाल राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. अरुण शेलकर यांची उपस्थिती होती.