Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

by Divya Jalgaon Team
November 28, 2020
in राजकीय, राज्य
0
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

पुणे – राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. ते कोरोना पॉजिटीव्ह होते. त्यांना त्रास होत असल्या कारणाने पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. आ. भारत भालके यांना काही महिन्यांपूर्वी करोना झाला होता. त्यावर त्यांनी उपचाराच्या मदतीने यशस्वीपणे मातही केली होती. मात्र, त्यांना पोस्ट कोविडचा त्रास जाणवू लागला. त्रास होत असल्यानं त्यांना पुण्यातील रुबी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

त्यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली येथे शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Share post
Tags: Corona PositiveDivya JalgaonMarathi NewsMLA Bharat BhalkeNCPPandharpurToday Deathराष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, २८ नोव्हेंबर २०२०

Next Post

पिंपळगाव येथील जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Next Post
पिंपळगाव येथील जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

पिंपळगाव येथील जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group