Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ४३ रूग्णांची कोरोनावर मात; ७४ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

by Divya Jalgaon Team
November 27, 2020
in जळगाव
0
नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवाला आज जिल्ह्यातून ७४ रूग्ण आढळून आले आहे. तर ४३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर जिल्ह्यात चार तालुके निरंक आढळून आले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-१७, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१४, अमळनेर-८, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-३, धरणगाव-०, यावल-७, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-५, पारोळा-२, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ७४ कोरोनाबाधित आढळून आले आहे.

आजच्या आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ४५७ कोरोनाबाधित आढळले आहे. त्यापैकी ५२ हजार ५९९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ५६५ रूग्ण कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. आज यावल तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Share post
Tags: Corona UpdateDivya JalgaonJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsMarathi NewsUpdate Newsजिल्ह्यात आज ४३ रूग्णांची कोरोनावर मात; ७४ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह
Previous Post

ना. यशोमती ठाकुर यांची धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्थेस भेट

Next Post

अमृत योजनेचे काम पूर्ण तेथेच रस्ते दुरुस्ती करावी

Next Post
अमृत योजनेचे काम पूर्ण तेथेच रस्ते दुरुस्ती करावी

अमृत योजनेचे काम पूर्ण तेथेच रस्ते दुरुस्ती करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group