Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ३१ रूग्णांची कोरोनावर मात

५३ रूग्ण कोरोनाबाधित

by Divya Jalgaon Team
November 26, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यात आज २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ५३ रूग्ण बाधित आढळले आहे. तर ३१ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यात आकडेवारी निरंक आले आहे.जळगाव जिल्ह्यात आज ३१ रूग्णांची कोरोनावर मात.

जळगाव शहर- १८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१५, अमळनेर-२, चोपडा-१, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-१, पारोळा-५, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर–४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ५३ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ३८३ रूग्ण कोरोनाबाधित झाले आहे. त्यापेकी ५२ हजार ५५६ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून ५३५ रूग्ण उपचार घेत आहे. आज एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एकुण १ हजार २९२ रूग्णांचा मृत्यू झालाय. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Share post
Tags: Corona NewsCorona UpdateJalgaon Latest NewsJalgaon newsजळगाव जिल्ह्यात आज ३१ रूग्णांची कोरोनावर मात
Previous Post

बचत गटाच्या नावाखाली १४ महिलांची १३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील जवान दहशतवादी हल्ल्यात शाहिद

Next Post
पिंपळगाव येथील जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

चाळीसगाव तालुक्यातील जवान दहशतवादी हल्ल्यात शाहिद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group