जळगाव – येथील खाटिक बिरादरी चे प्रोगेसिव्ह एज्युकेशनल फाउंडेशन तर्फे बिरादरी चे ई.१०वी,१२वी चे गुणवंत विद्यार्थी, मेडिकल, इंजिनिअरिग व उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थीचा सत्कार समारंभ जळगाव येथील ईकरा कालेज चे सेमीनार हाल मधे संपन्न झाला.मुस्लिम खाटिक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
कार्यक़म चे अध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी होते.प़मुख पाहुणे म्हणून अ.गफ्फार मलिक,अ.करीम सालार, मुंबई चे हा.शकीलोद्दीन,हा.शहाबोद्दीन,हा.गयास,रशिद शेख,स्ईद शेख,रशीद शेख,मुळे येथील हा.हुसनोद्दीन,हा.शकील सर,वसीम राजा सर,हुसनोद्दीन पत्रकार, डॉ.राज मोहम्मद व शाहिद शेख उपस्थित होते.
सूत्रसंचालन युनूस शेख, इरफान सर व जावेद सर यांनी केले.आभार निसार सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हा.ईब्राहीम खाटिक,अल्ताफ खाटिक,शरीफ खाटिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सदरहू कार्यक्रमा मध्ये समाजातील मोठ्या संख्येने महीला व समाज बांधव उपस्थित होते.