Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ४१ रूग्णांची कोरोनावर मात

९६ रूग्ण बाधित आढळले

by Divya Jalgaon Team
November 25, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात ४८ कोरोनाबाधित; ३३ रुग्ण झाले बरे!

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या आकडेवारीत जिल्ह्यात ९६ रूग्ण आढळून आले आहे. तर ४१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यातील रूग्णांची आकडेवारी निरंक आली आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- २३, जळगाव ग्रामीण- ३, भुसावळ- २९, अमळनेर-१, चोपडा-७, पाचोरा-३, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-०, जामनेर-९, रावेर-३, पारोळा-२, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-१, बोदवड-०, इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ९६ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ३३० रूग्ण संख्या बाधितांची झाली असून त्यापैकी ५२ हजार ५२५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५१४ रूग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज मुक्ताईनगर तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासने पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: #Divya JalgoanJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsजळगाव जिल्ह्यात आज ४१ रूग्णांची कोरोनावर मात
Previous Post

महसुल वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – विभागीय आयुक्त

Next Post

पाण्याच्या नळाला मीटर बसविण्यासंदर्भात महापौरांची आयुक्तांशी चर्चा!

Next Post
पाण्याच्या नळाला मीटर बसविण्यासंदर्भात महापौरांची आयुक्तांशी चर्चा!

पाण्याच्या नळाला मीटर बसविण्यासंदर्भात महापौरांची आयुक्तांशी चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group