Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

फक्त १ रुपयांत खरेदी करा सोने ! PhonePe ची भन्नाट ऑफर

by Divya Jalgaon Team
November 24, 2020
in तंत्रज्ञान, राज्य
0
फक्त १ रुपयांत खरेदी करा सोने ! PhonePe ची भन्नाट ऑफर

मुंबई : कोरोनाचं संकट ओढावल्यानं सोन्याच्या भाव सध्या गगनाला भिडलेयत. त्यात लग्नसराईचे दिवस जवळ आल्यानं सोनं खरेदीसाठी लोकं गर्दी करतायत. अशावेळी सोन्याच्या किंमती कमी असाव्यात ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण प्रत्यक्षात ते शक्य नसलं तरी फोन पे तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलंय. फक्त १ रुपयांत खरेदी करा सोने ! PhonePe ची भन्नाट ऑफर.

सध्याच्या काळात सोनं खरेदी देखील ऑनलाईन झालीय. कोणताही ग्राहक एक रुपयांपासून सोनं खरेदीची सुरुवात करु शकतो. फोन पेने यासंदरभात माहिती दिली. ३५ टक्के शेअर्ससोबत सोनं खरेदी करण्यासाठी भारतात सर्वात मोठा डिजीटल प्लॅटफॉर्म बनल्याचे फोन पेने सांगितले. यावर्षी दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सणांच्या दिवसांत त्यांच्या माध्यमातून झालेल्या सोने विक्रीत ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे देखील फोन पे ने म्हटलंय.

डिसेंबर २९१७ मध्ये फोन पे सोनं कॅटेगरी सुरु केली आणि गेल्या ३ वर्षांपासून सेफ गोल्ड आणि एमएमटीसी-पीएएमपीसोबत भागीदारी केली. यामुळे देशभरातील ग्राहकांना ऑनलाईन सोनं खरेदी करता येते. फोन पे वर खरेदी केलेलं सोनं हे २४ कॅरेटचं असली सोनं असतं. जे ग्राहकांच्या बजेटनुसार कधीही खरेदी केलं जाऊ शकतं. याची किंमत १ रुपयांपासून सुरु होते.

सोनं डिलीव्हरीचा पर्याय

ग्राहकांना सोनं डिलीव्हरीचा पर्याय देखील मिळू शकतो. नाणी किंवा बिस्किटच्या रुपात याची घरपर्यंत डिलीव्हरी मिळू शकते. अर्धा ग्रामपेक्षा कमी वजनापासून याची पूर्तता होऊ शकते. पूर्ण भारतातून १८ हजार ५०० हून अधिक पिनकोडपासून ग्राहक फोनपेने सोनं खरेदी करु शकतात. ज्यामध्ये छोट्या गावं आणि शहरांमधील ६० टक्के ग्राहक आहेत.

फोनपेकडे सोनं खरेदीसाठी चांगल्या डिजाईन आणि प्लॅटफॉर्म आहे. ग्राहकांना दरमहा सोनं खरेदीसाठी मदत व्हावी यासाठी आम्ही रिमाईंडर सेवा सुरु करतोय असेफोनपे म्यूचुअल फंड्स एंड गोल्ड चे प्रमुख टेरेंस लुसिएन यांनी सांगितले. नियमित गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी माइलस्टोन सुविधा असल्याचे ते म्हणाले.

अजून वाचा 

आनंदाची बातमी! जानेवारीपर्यंत भारतात उपलब्ध होणार लस

Share post
Tags: #COVID19#PhonePeDivya JalgaonDivya Jalgaon NewsGoldGold RateMarathi NewsMumbaiMumbai Latest NewsMumbai Marathi newsPhone pay OfferPhone Pe Mutual Funds & GoldTechnologyफक्त १ रुपयांत खरेदी करा सोने ! PhonePe ची भन्नाट ऑफर
Previous Post

आनंदाची बातमी! जानेवारीपर्यंत भारतात उपलब्ध होणार लस

Next Post

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आठवडाभरात मोठी वाढ

Next Post
आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या दर

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आठवडाभरात मोठी वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group