Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

1 डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ 4 नवीन नियम! जाणून घ्या

by Divya Jalgaon Team
November 23, 2020
in तंत्रज्ञान, राष्ट्रीय
0
मोठी बातमी! 21 हजार पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून जबरदस्त फायदा

नवी दिल्ली : 1 डिसेंबर 2020 पासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक बदल होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. यामध्ये RTGS, रेल्वे आणि गॅस सिलिंडरशी संबंधित अनेक नियम बदलले जातील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) संबंधी नियम बदलले आहेत. हे नियम कॅश ट्रान्सफर संबंधित आहेत. त्याशिवाय सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला गॅसचे दर अद्यतनित करतात.1 डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ 4 नवीन नियम! जाणून घ्या.

1. RTGS सुविधेचा फायदा

डिसेंबरपासून तुमची बँक पैशाच्या व्यवहाराशी संबंधित हा नियम बदलणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) 24x7x365 उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. हा निर्णय डिसेंबर 2020 पासून लागू होईल. याचा अर्थ असा की आता आपण RTGS मार्फत चौवीस तास पैसे ट्रान्सफर करू शकतात. सध्या RTGS सिस्टम महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहे.

2. प्रीमियममध्ये करू शकता बदल

आता 5 वर्षानंतर विमाधारक प्रीमियमची रक्कम 50 टक्क्यांनी कमी करू शकेल. म्हणजेच, अर्धा हप्ता देऊनही तुम्ही पॉलिसी चालू ठेवू शकता.

3. 1 डिसेंबरपासून चालणार नवीन ट्रेन

भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून अनेक नवीन गाड्या चालवणार आहे. कोरोनात अनेक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या होत्या. आता 1 डिसेंबरपासून काही गाड्या सुरू होणार आहेत. यात झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेल या दोघांचा समावेश आहे. दोन्ही गाड्या सामान्य श्रेणी अंतर्गत चालवल्या जात आहेत. 01077/78 पुणे-जम्मूतवी पुणे झेलम स्पेशल आणि 02137/38 मुंबई फिरोजपूर पंजाब मेल स्पेशल दररोज धावतील.

4. एलपीजीच्या किंमती बदलतील

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेते. म्हणजेच 1 डिसेंबर रोजी देशभरात स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती बदलतील. गेल्या महिन्यांत या किंमतींमध्ये कोणताही बदल झाले नव्हते.

अजून वाचा 

सरकारचा मोठा निर्णय! 10 हजार लोकांना नोकर्‍या मिळणार

Share post
Tags: #Technology Marathi News1 Dicember1 डिसेंबरपासून बदलणार 'हे' 4 नियम! जाणून घ्याDivya Jalgaon NewsIndian CurencyLIC PolicyLPGMarathi NewsNew Delhi latest newsNew RulesNew TrainRTGSTechnology
Previous Post

भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगट लवकरच आई होणार

Next Post

भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादीत येणार – गफ्फार मलीक

Next Post
भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादीत येणार - गफ्फार मलीक

भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी राष्ट्रवादीत येणार - गफ्फार मलीक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group