Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जानवे येथील भरत पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

by Divya Jalgaon Team
November 21, 2020
in जळगाव
0
जानवे येथील भरत पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

चोपडा (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील जानवे येथील प्रगतशील शेतकरी भरत धाकू पाटील यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.लवकरच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी दिली आहे.

भरत पाटील हे आपल्या शेतीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. जानवी परिसरात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असताना ठिबक सिंचनाच्या आधारे कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यात ते अग्रेसर ठरतात. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांनी प्रगतीची कास धरली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे व प्रेरणादायी असल्याने संस्थेने त्यांच्या या कार्याची दखल घेत कृषिभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारप्राप्त जानवे (ह मु चोपडा) येथील सामाजिक कार्यकर्ते बी एन पाटील,तसेच जानवेसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Share post
Tags: AmalnerBharat PatilChopdaDivya Jalgaon NewsJalgaonJanveKrushi Bhushan Awardजानवे येथील भरत पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर
Previous Post

मोठी बातमी! सामन्यात 3 भारतीय क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

रोहिणी कापडणे – शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post
रोहिणी कापडणे - शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

रोहिणी कापडणे - शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group